
विंझर येथे ‘कृषी अवजार बँक’ योजनेचे लोकार्पण; शेतीतील यांत्रिकीकरणाला मिळणार चालना डोंगराळ व दुर्गम वेल्हे तालुक्यात मजूर टंचाईवर उपाय; शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह विविध अवजारे उपलब्ध
राज्य शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत वेल्हे तालुक्यातील विंझर येथे ‘कृषी अवजार बँक’ उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले. या उपक्रमामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी आधुनिक यंत्रसामुग्री उपलब्ध








