
धुलीवंदनानिमित्त आपटी गावात पारंपरिक संस्कृतीला उजाळा वाघ्या–मुरळी नृत्याने रंगली संध्याकाळ; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धुलीवंदनाच्या निमित्ताने आपटी गावात पारंपरिक संस्कृतीला उजाळा देण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संध्याकाळी पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये जुन्या परंपरेनुसार वाघ्या–मुरळी नृत्य सादर करण्यात आले.




