
श्रीनाथ ज्वेलर्सवरील दरोडा काही तासांत उघड; चार आरोपींना अटक राजगड पोलिसांची मोठी कारवाई; पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या पथकाला यश
खेड शिवापूर : कोंढणपूर रोडलगत श्रीरामनगर (बांडेवाडी) येथील श्रीनाथ ज्वेलर्स या दुकानावर बंदुकीसारख्या हत्याराचा आणि कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या चार आरोपींना राजगड पोलिसांनी अटक








