
“राजगडमध्ये महाविकास आघाडीची एकजूट! आगामी निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीला ठोसा देण्यासाठी पाच पक्षांचा संयुक्त लढा” राजगडमध्ये महाविकास आघाडीचा संयुक्त रणसंग्राम; जिल्हा परिषद–पं.स. निवडणुकांसाठी एकत्र लढण्याचा निर्णायक निर्णय
वेल्हे (प्रतिनिधी): शंकर ढेबे राजगड तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना कडवे आव्हान देण्यासाठी विरोधी








