
“शेतकऱ्यांच्या घामाचा वास नाही ओळखला, आता मात्र मतांचा सुगंध दरवळतोय!” > जनतेचा सवाल थेट आणि स्पष्ट — “आम्ही काम पाहिलंय, आता वचनांना भाव नाही!”
नसरापूर – निवडणुकीचा जल्लोष वाढत असताना नसरापूर गणात व गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. प्रत्येक गावात सभा, मिटींग्ज, जनसंपर्क आणि आश्वासनांचा पाऊस पडत आहे.








