
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी अर्ज मागविण्यात आले — सर्वधर्म समभाव व समान संधीवर काँग्रेसची जोरदार आवाहन काँग्रेसचा आग्रह : युवा, महिला व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी सक्रीय सहभाग घ्यावा
पुणे — नोव्हेंबर २०२५ : पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीने मतदानाच्या दृष्टीने महत्वाच्या स्थानिक स्वराज संस्था — जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून








