कोंढणपूर : तुकाईमाता मंदिरासमोरील हार-फुलांच्या दुकानात ग्राहकाला हार-फुले देण्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसान दोन्ही गटांमध्ये तुफान हाणामारीत झाले. या घटनेत दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना मारहाण झाल्याचे आरोप करण्यात आले असून, नारळ सोलण्यासाठी ...
भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातील भोंगवली येथे प्रस्तावित असलेल्या ७६५ केव्ही क्षमतेच्या GIS सबस्टेशन तसेच विविध गावांमधून जाणाऱ्या उच्चदाब टॉवर लाईनच्या प्रश्नावर गुरुवारी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ...
खानापूर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालय, खानापूर येथे भारतीय मानक ब्युरो (BIS) यांच्या स्टँडर्ड्स क्लब उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी मानक लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये दर्जेदार व सुरक्षित ...
पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील खेड शिवापूर टोलनाका परिसरात राजगड पोलिसांनी वाहतूक नियमनादरम्यान मद्यधुंद अवस्थेत दुचाकी चालविणाऱ्या एका चालकाविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई केली आहे. या कारवाईमुळे महामार्गावरील ...
नसरापूर : नसरापूरहून राजगड तालुक्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील शिवगंगा नदीच्या पुलावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचून पुलाला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आल्याची बातमी आय एम न्यूजने प्रसिद्ध केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम ...
नसरापूरहून राजगड तालुक्याकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावरील शिवगंगा नदीच्या पुलावर पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पुलाला पूर्णपणे तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालक, दुचाकीस्वार व स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन ...