
म्हसोबाचीवाडीतील ज्येष्ठ महिलेच्या जमिनीचा कथित गैरव्यवहार; सहा जणांविरुद्ध गुन्हा
भिगवण | प्रतिनिधी सागर जगदाळे ता. इंदापूरमधील म्हसोबाचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या 80 वर्षीय महिलेची जमीन फसवणुकीने हडप केल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणी








