
शिरगाव हद्दीत रस्त्याच्या कामात ठेकेदाराचा हलगर्जीपणा; ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली
भोर प्रतिनिधी तबरेज खान शिरगाव (ता.भोर) — शिरगाव हद्दीत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात संबंधित ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याच्या कामासाठी



