
रहाटवडे ग्रामपंचायत निवडणुकीत नवे समीकरण सरपंचपद ‘अनुसूचित जाती महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित; राजकीय हालचालींना वेग
रहाटवडे, वार्ताहर : समीर कांबळे हवेली तालुक्यातील राजकीयदृष्ट्या सक्रिय मानल्या जाणाऱ्या रहाटवडे ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीने यंदा वेगळेच स्वरूप धारण केले आहे. यंदाचे सरपंचपद प्रथमच ‘अनुसूचित





