
राजगडला मिळणार ‘लाल दिवा’? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अमोल नलावडे यांचे नाव आघाडीवर! थोपटे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची मुसंडी; १४ वर्षांचा वनवास संपवणाऱ्या नलावडेंना मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत
विंझर वार्ताहर समीर कांबळे पुणे जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्र आता वेल्ह्याकडे (राजगड) वळताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार शंकर मांडेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी


