
गड-किल्ल्यांवरील आपत्ती व्यवस्थापनात कार्य करणाऱ्यांचा सन्मान; चार अत्याधुनिक स्केड स्ट्रेचरचे वितरण
पुणे : महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर दरवर्षी हजारो शिवप्रेमी आणि पर्यटक भेट देत असतात. दुर्गम डोंगररांगा, कडे-कपारी आणि कठीण चढाईमुळे अनेकदा अपघात घडण्याच्या घटना समोर येतात.
