
स्त्री सक्षमीकरण काळाची गरज – वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांचे प्रतिपादन नसरापूर येथे ‘निर्भय कन्या अभियान’ कार्यशाळेत स्वसंरक्षण, कायदे व आरोग्याविषयी मार्गदर्शन
नसरापूर : मुलींनी शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षण, कायदेविषयक ज्ञान आणि आत्मविश्वास विकसित करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राजगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश गवळी
