
‘साहेबांच्या मर्जीतला’ तोतया पत्रकार आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या कथित वरदहस्ताने अवैध व्यवसायांना अभय? राजगड पोलिस ठाणे पुन्हा चर्चेत; अवैध व्यवसायांवरून नागरिकांचे गंभीर सवाल काही दिवसांपूर्वी पोलिस कर्मचाऱ्याचा कथित दरोडा प्रकरणाशी संबंध; आता अवैध व्यवसायांच्या चर्चेने खळबळ
राजगड पोलिस ठाणे सध्या कायदा व सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी नव्हे, तर गंभीर आरोप आणि चर्चांमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. काही दिवसांपूर्वी राजगड पोलिस ठाण्यातील एका पोलिस