
अवैध धंद्यांवर वरदहस्त कोणाचा? अवैध व्यवसायांना ‘रान’ मोकळं कसं? शिंदेवाडी, शिवापूर, किकवी, सारोळा ते चेलाडी परिसरातील चर्चांनी गंभीर प्रश्न; राजगड पोलिस प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष
राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शिंदेवाडी, शिवापूर, किकवी, सारोळा ते चेलाडी परिसरात मटका, जुगार, गावठी हातभट्टी दारू, ताडी, गुटखा, गांजा यांसह विविध अवैध धंदे सुरू असल्याच्या