
भोर विधानसभा मतदारसंघात ‘विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम २०२६’ला प्रारंभ; एकही पात्र मतदार वंचित राहणार नाही, दुबार व स्थलांतरित नावांवर प्रशासनाची करडी नजर
उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात यांचे मार्गदर्शन; तहसीलदार राजेंद्र नजन यांचा इशारा – फॉर्म न भरल्यास स्थलांतरित व दुबार मतदारांची नावे वगळली जाणार नसरापूर
