
भोरमध्ये श्रेयवादावरून राजकीय रणधुमाळी; थोपटे–मांडेकर वादाने घेतला तीव्र स्वरूप
भोर तालुक्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून माजी आमदार संग्राम थोपटे आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्यातील संघर्ष उघडपणे समोर