
दोन सख्ख्या भावांचा गुंजवणी धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू; राजगड तालुक्यात शोककळा
राजगड तालुक्यातील घेवंडे येथे रविवारी (दि. १२) अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, शेतात पिकांना पाणी देण्यासाठी कृषिपंप बसविताना विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या भावांचा पाण्यात