
हलाखीच्या परिस्थितीतून यशाकडे झेप पारवडीच्या गायत्री लिमणची पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निवड
भोर तालुक्यातील पारवडी येथील कु. गायत्री सुरेश लिमण हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत, कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलात स्थान मिळवले