
माळेगावातील ७५ वर्षीय आजोबांचा प्रेरणादायी संदेश : ‘आरोग्यासाठी व्यायाम करा, प्रदूषणमुक्त जीवन जगा’
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक झाले आहे. याच पार्श्वभूमीवर माळेगाव येथील दत्त मंदिराचे पुजारी दत्तात्रेय माणिक कासार यांनी आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त समाजाला