
रहाटवडेच्या सुपुत्राची शिक्षण क्षेत्रात गरुडझेप ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत सुनील चोरघे यांना राज्य-जिल्हास्तरीय पुरस्कारांचा मानाचा गौरव
शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द, शिक्षण क्षेत्राप्रती असलेली निष्ठा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची अखंड तळमळ यामुळे रहाटवडे (ता. हवेली) येथील सुपुत्र तथा आदर्श शिक्षक सुनील