
हेमा माडगे यांचा ऐतिहासिक विजय दिवंगत अजित पवारांना समर्पित बारामती येथे विद्या प्रतिष्ठान क्रीडांगणावर जाऊन घेतले दर्शन; अजिंक्य माडगे यांची उपस्थिती
भिगवण वार्ताहर: सागर जगदाळे भिगवण गणातून नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्या हेमा माडगे यांनी आपल्या विजयाचे श्रेय दिवंगत अजित पवार यांना
