
जनसेवा फाउंडेशनतर्फे ५० गावांमध्ये मोफत आरोग्य सेवा अनाथ व निराधार वृद्धांना मिळाला हक्काचा आधार
विंझर वार्ताहर : महेश सणस “आम्ही या अनाथ आणि निराधार वृद्धांचे आई-वडील म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत,” असा भावनिक विश्वास जनसेवा फाउंडेशन चे संस्थापक