
सावित्रीबाई फुले इतिहासापुरत्या मर्यादित नाहीत, त्या प्रेरणादायी विचारांची ज्योत – प्रा. राजकुमार कदम
इंदापूर प्रतिनिधी : सागर जगदाळे देशातील पहिल्या स्त्री शिक्षिका, कवयित्री व थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले या केवळ इतिहासातील व्यक्तिमत्त्व नसून सामाजिक परिवर्तन, धैर्य आणि मानवतेचे








