
नसरापूर–भोर : शिवसेना ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हा प्रमुख आदित्य बोरगे यांचे शेकडो समर्थकांसह शक्तिप्रदर्शन; लवकरच मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाची शक्यता
भोर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तालुक्यात महत्त्वाची राजकीय घडामोड पाहायला मिळाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नसरापूर परिसरातील शिवसैनिक आदित्य बोरगे यांनी भाजपमध्ये प्रवेश








