
वेल्हे बुद्रुक शाळेला समाजसेवक नंदकुमार गालिंदे यांच्याकडून ‘स्पीकर सेट’ भेट शालेय परिपाठ आता होणार संगीतमय
समाज आणि शाळा यांचे नाते अधिक दृढ करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्ती पुढाकार घेत असतात. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून प्रसिद्ध समाजसेवक नंदकुमार रामचंद्र गालिंदे यांनी जिल्हा
