
खेडशिवापूर–खानापूर गटात ‘नारीशक्ती’चा त्रिकोणी संघर्ष; मतदारांमध्ये संभ्रम की परिवर्तनाची लाट?
पानशेत वार्ताहर | समीर कांबळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच खेडशिवापूर–खानापूर गटात राजकीय वातावरण तापले असून, यंदाची लढत विशेष चर्चेचा विषय






